मराठी सण-वार दिनदर्शिका! या महिन्यातील खास मराठी सण समारंभ

आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना विशेष असे महत्त्व आहे. आपण दिनदर्शिका पाहिली तर कळेल कि प्रत्येक आठवड्याला एक मोठा सण हा आहेच. प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. एकादशी, चतुर्थी, महान व्यक्तीची पुण्यतिथी, जयंती, राष्ट्रीय दिवस आणि इतर बरेच महत्त्वाचे दिवस. या शिवाय राष्ट्रीय आणि आंतर-राष्ट्रीय दिन विशेषही आहेत! म्हणूनच एकमेकांना शुभेच्छा देणे हा दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे.

© मराठी ग्रीटिंग हक्क राखीव व अस्वीकरण धोरण पहा.