मराठी संदेश: वाढदिवस
वाढदिवसासाठी पाठवायचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

शाश्वत शुभेच्छा..!
वाढदिवस
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात; बाकी सारं नश्वर आहे. म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुला भरपुर शुभेच्छा!
शुभेच्छा
वाढदिवस
आज तुझा वाढदिवस! वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती आयुष्यात नित्य येत राहो, वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो!
वाढदिवसाच्या खूप ... ...अजून पुढं आहे →
मित्रा!
वाढदिवस
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
शुभेच्छा
वाढदिवस
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण. हा क्षण मनाला ... ...अजून पुढं आहे →

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२१