मराठी संदेश: शुभ दिन
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

शुभ दिन

प्रयत्न

शेवटपर्यंत प्रयत्न करत रहा. अनुभव तरी मिळेल किंवा ध्येय तरी सापडेल!

शुभ दिन

यश आणि समाधान

तसं, यश हे सोपं असतं, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असतं. पण समाधान हे महाकठीण असतं, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते! 

शुभ दिन

विचार

घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो. दरवाज्याच्या तुलनेने कुलुप लहान असते. कुलपाच्या तुलनेत चावी लहान असते परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते. त्याच प्रमाणे आपले आज छोटे वाटणारे विचार मोठ्या ... ...अजून पुढं आहे →

शुभ दिन

किंमत

आपल्याला जे पाहिजे ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती!

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०