मराठी संदेश: देव
देव, अध्यात्म इ. मराठी संदेश व ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

गुरुदेव
देव
हे गुरुनाथा प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सत्त मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसाऊ दे!
...अजून पुढं आहे →
विश्वास
देव
डोळ्यांना न दिसणारा विषाणू तुम्हाला मारू शकतो यावर तुम्ही जसा विश्वास ठेवला तसा डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवा, जीवन सुखी होईल!
जय जय ... ...अजून पुढं आहे →
ग्रंथ, संत व भगवंत
देव
ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही!
नामस्मरण
देव
नामस्मरणाचे महत्व:
१. प्रारब्धाची तीव्रता कमी होते
२. समाधान मिळते
३. वास्तु शुद्ध होते
४. प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते
५. घरात सात्त्विकता वाढते
६. सांसारिक अडचणी कमी होतात
७. ... ...अजून पुढं आहे →
×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०