मराठी संदेश: आयुष्य हे!
आयुष्य हे! अनुभव, अनुभूती आणि सुविचार सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

संघर्ष.... आयुष्य हे!

संदीप कॉम्प्युटरवर मेल चेक करत होता त्याचं पूर्ण लक्ष कॉम्प्युटर स्क्रीनवर होतं. अचानक त्याला त्याच्या डाव्या हाताला चटका बसलेला जाणवला तत्क्षणी त्याने हात जोरात झटकला त्यामुळे नुकताच शिपायाने टेबलावर ... ...अजून पुढं आहे →

माणुसकी आयुष्य हे!

माणसाचा जन्म हा प्रत्येक घराघरांत होतो. परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते!

स्वभाव आयुष्य हे!

कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभाव सुध्दा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०