मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

माणसांची माळ
सुप्रभात
चांगली माणसं शंभर वेळा जरी नाराज झाली तरी त्यांची नाराजी दूर करा. कारण किमती मोत्याची माळ जितक्या वेळा तुटते, तेवढया वेळा आपण ती परत ओवतो. माळ तुटली म्हणून आपण मोती ... ...अजून पुढं आहे →
वागणूक
सुप्रभात
कितीही कमीपणाची वागणूक देणारे भेटले तरी आपण मोठेपणाची स्वप्न पहायचं!
माऊली माऊली!
सुप्रभात
निवृत्ती, जानेदव, सोपान, मुक्ताई ही ४ नावं म्हणजेच मानवी मनाच्या ४ अवस्था: "मी"पणाची निवृत्ती व्हावी म्हणुन पहिला निवृत्ती. निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणुन दुसरा ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले की जीवनमार्ग ... ...अजून पुढं आहे →
यश
सुप्रभात
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते!
चेहरे
सुप्रभात
प्रत्येक माणसाचे दोनचेहरे असतात. एकजगत असतो अन दूसरा वागत असतो. वागणाराचेहरा दिसतो, पणजगणारा पहावा लागतो... डोकावून...!- व. पू.
×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०