मराठी संदेश: शुभ रात्री
शुभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

माणुसकी शुभ रात्री

माणसाचा जन्म हा प्रत्येक घराघरांत होतो. परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते!

स्वभाव शुभ रात्री

कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभाव सुध्दा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे!

मान अपमान शुभ रात्री

परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यांनी केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०