मराठी संदेश: शिवचरित्रमाला
आदरणीय महाराष्ट्रभूषण श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे लिखित राजे शिवछत्रपती - शिवचरित्रमाला (साभार शिवदुर्ग ग्रुप)

शिवचरित्रमाला: भाग - १
शिवचरित्रमाला
अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं!

उदात्त आणि उत्कट महत्वाकांक्षी गरुडझेपेपुढे आकाशही ठेंगणं ठरलेलं इतिहासानं पाहिलं. साडेतीनशे वर्षांपूर्वी या मराठी मातीवर नांगराला गाढवं जुंपून तो इथं फिरवला. आदिलशाही फौजा ... ...अजून पुढं आहे →
शिवचरित्रमाला: भाग - २
शिवचरित्रमाला
संजीवनी लाभू लागली...

आदिलशहाने पुणे परगण्याची जहागिरी शहाजीराजांच्या नावाने दिली होती. शहाजीराजांना दक्षिण कर्नाटकातही आदिलशहाने जहागिरी दिली आणि त्यांची रवानगी दक्षिणेकडे केली. त्याचवेळी शहाजीराजांनी पुणे जहागिरीचा सर्व कारभार ... ...अजून पुढं आहे →
शिवचरित्रमाला: भाग - ३
शिवचरित्रमाला
स्वराज्य हवे की बाप हवा?

जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे शहाजीराजांना भेटण्यासाठी बंगळुरास गेले. शहाजीराजांचा मुक्काम तिथं होता. तेथूनच ते आपल्या कानडी मुलुखातील जहागिरीचा कारभार पाहात होते.

पुण्याहून ही मायलेकरे ... ...अजून पुढं आहे →
शिवचरित्रमाला: भाग - ४
शिवचरित्रमाला
झडप बहिरी ससाण्याची…

विजापूरचा आदिलशाही सरदार फत्तेखान हा मोठ्या फौजेनिशी कऱ्हेपठारात (पुरंदर तालुका) शिरला. त्याचा तळ जेजुरीजवळच्या बेलसर गावाजवळ पडला. त्याला खात्रीच होती की, शिवाजीराजांचं बंड आपण लौकरात लौकर ... ...अजून पुढं आहे →
शिवचरित्रमाला: भाग - ५
शिवचरित्रमाला
यह तो पत्थरों की बौछार है!

बेलसरच्या फत्तेखानी छावणीवर अचानक छापा घालून शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांनिशी पसार झाले। ते पुरंदरावर आले. झेंड्याची तुकडी खरं म्हणजे साफ कापली जाणार होती. ... ...अजून पुढं आहे →

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०