मराठी संदेश: स्टेटस
मी माझा.. माझं स्टेटस... मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

स्टेटस
अनुभूती

ना दूर राहील्यामुळे नाती तुटतात,
ना जवळ राहील्याने जोडली जातात.

हे तर अनुभूतीचे पक्के धागे आहेत,
जे आठवणं काढण्याने आणखी मजबूत होतात!

स्टेटस
गुरुजी

आमच्या लहानपणी टूजी, थ्रीजी, फोर जी नव्हतं,
फक्त गुरुजी होते!
एक कानाखाली मारली की,
पोरं आपोआप रेंजमध्ये यायची!

स्टेटस
पत्ता कट

पतंग असो की माणूस,
जास्त हवेत गेला की,
त्याचा पत्ता आपोआप कट होतो!