मराठी संदेश: स्टेटस
मी माझा.. माझं स्टेटस... मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

माणुसकी स्टेटस

माणसाचा जन्म हा प्रत्येक घराघरांत होतो. परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते!

मैत्री... स्टेटस

माणसाने समाजात जगण्या साठी रक्ताची बरीच नाती उभी केली. काका, मामा, आत्या, दादा... अशीच बरीच नाती त्याच्या जवळ असतानाही, एकच नातं जे खुद्द परिस्थिने उभं केलं ते म्हणजे
मैत्रीच ... ...अजून पुढं आहे →

स्वभाव स्टेटस

कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभाव सुध्दा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०