मराठी संदेश: शुभ दिन
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

उंची
शुभ दिन
जे आपल्या बाहेर आहे ते नाही, तर जे आपल्या आतमध्ये आहे ते आपल्याला उंच घेऊन जाते!
चांगली माणसं
शुभ दिन
आयुष्याला चांगले वळण मिळण्याकरिता चांगल्या वेळेची नाही; चांगल्या लोकांची गरज असते!
सोबत
शुभ दिन
कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षासुद्धा खूप मोठी असते!
बालपण
शुभ दिन
कागदाची नाव होती...
पाण्याचा किनारा होता...
मित्रांचा सहारा होता...
खेळण्याची मस्ती होती...
मन हे वेडे होते...
कल्पनेच्या दुनियेत जगत होते...
कुठे आलो या, समजुतदारीच्या जगात...
या पेक्षा ते ... ...अजून पुढं आहे →
निंदा व टीका
शुभ दिन
निंदा व टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली, तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्टाच्या दिशेला जातो!
×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०