मराठी संदेश: मैत्री
तुझी माझी यारी..! मैत्री - मित्र, दोस्त यांच्यासाठी खास मैत्रीचे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

मैत्री

किंमत

आपल्याला जे पाहिजे ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती!

मैत्री

दोष

विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण कारले कडू, ऊस गोड तर चिंच आंबट असते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. तसंच, भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे. दोष ... ...अजून पुढं आहे →

मैत्री

नाती

अपेक्षा, गैरसमज, अहंकार आणि तुलना यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात. विसरा आणि माफ करा!

मैत्री

गरज

एकमेकांसारखं असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे!

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०