मराठी संदेश: देव
देव, अध्यात्म इ. मराठी संदेश व ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

विश्वास
देव
डोळ्यांना न दिसणारा विषाणू तुम्हाला मारू शकतो यावर तुम्ही जसा विश्वास ठेवला तसा डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवा, जीवन सुखी होईल!
जय जय ... ...अजून पुढं आहे →
ग्रंथ, संत व भगवंत
देव
ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही!
नामस्मरण
देव
नामस्मरणाचे महत्व:
१. प्रारब्धाची तीव्रता कमी होते
२. समाधान मिळते
३. वास्तु शुद्ध होते
४. प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते
५. घरात सात्त्विकता वाढते
६. सांसारिक अडचणी कमी होतात
७. ... ...अजून पुढं आहे →
भगवंत
देव
खोट्या अनंताचा अंत व्हायला आणि खऱ्या कष्टाचा भगवंत व्हायला एक क्षण पुरेसा असतो!
भक्ती म्हणजे काय?
देव
किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा: भक्ती जेंव्हा "अन्नात" शिरते, तेंव्हा तीला "प्रसाद" म्हणतात आणी भक्ती जेंव्हा "भुकेत" शिरते तेंव्हा तीला "उपवास" म्हणतात. भक्ती जेंव्हा पाण्यात शिरते तेंव्हा तिला ... ...अजून पुढं आहे →
!गणपती बाप्पा मोरया!
देव
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत! सर्वांना सुख, समृध्दी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना!
!!गणपती बाप्पा मोरया!!

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२१