मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ

शिवी

शिवी तोंडात आली की पटकन देऊन टाकायची, तोंडात ठेवायची नाही. घाण असते ती..!

हसा ओ

पूर्व दिशा

मित्राच्या बंगल्याच्या वास्तुशांतीला गेलो होतो, त्याला सहज विचारलं,
"इथं पूर्व दिशा कुठे आहे रे?"
त्याने बायकोकडे बोट दाखवले!
...
विषयच संपला!

हसा ओ

माणूस

एका शेतात दोन चिमण्या दाणे खात होत्या लगेच एक चिमणी म्हणाली "अगं लवकर पळ.. बघ तिथे माणूस उभा आहे". दुसऱ्या चिमणीने निरखून पहिली म्हणाली, "चिंता नको करू ते बुजगावणं आहे"
...अजून पुढं आहे →

हसा ओ

चुक

जिंदगी चे एवढे लडवे लागलेत की...
तुम्ही वरची ओळ सुद्धा चुकीची वाचली!

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०