मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

गैरसमज सुप्रभात

आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवावा!

वजन सुप्रभात

जीभेचं वजन कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं फारच कमी लोकांना जमतं!

आधार सुप्रभात

सोबत कितीही लोक असुद्या,
शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो.
म्हणुन अडचणीत आधार शोधू नका,
स्वतःलाच भक्कम बनवा!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०