शिवचरित्रमाला: भाग - ७
शिवचरित्रमाला
तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ!
विजापूरच्या बादशाही विरुद्ध झडलेल्या पहिल्याच रणधुमाळीत शिवाजीराजांनी अस्मानी यश मिळविलं। पण राजे वडिलांच्यावर रागावले, चिडले अन् संतापलेसुद्धा। का? कारण शहाजीराजे बेसावध राहिले, पकडले गेले ... ...अजून पुढं आहे →