शिवचरित्रमाला: भाग - ५०: असे हे कोकण, असे हे मावळ
शिवचरित्रमाला
दिलेरखानाने आपली किल्ले घेण्याची मोहिम सुरू करण्याचे ठरविले. प्रथम पुरंदर आणि सिंहगड हे किल्ले "लक्ष्य" म्हणून निश्चित केले. मोगली सर्जाखानाने सिंहगडास मोर्चे लावले. यावेळी सिंहगडावर जिजाऊसाहेब आणि महाराजांच्या एक राणीसाहेब ... ...अजून पुढं आहे →