मराठी संदेश: स्टेटस
मी माझा.. माझं स्टेटस... मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

भीती
स्टेटस
जगातली एकच गोष्ट माणसाला यशस्वी होऊ देत नाही, ती म्हणजे स्वतःच्या मनातली भीती.....!
जागा
स्टेटस
हातानं पायाला विचारलं, तुझ्यावर सर्वजण डोकं ठेवतात, माझ्यावर का नाही?
पाय म्हणाला, "त्यासाठी जमीनीवर रहावं लागतं, हवेत नाही...!
सामर्थ्य
स्टेटस
प्रत्युत्तर द्यायला सामर्थ्य लागतं असं नाही, तर कधी कधी सहन करून शांत राहायला खूप सामर्थ्य लागतं!
कौतुक
स्टेटस
जिथं तुमचं फार कौतुक केलं जातं, तिथं तुम्ही विचार करूनच बोला!
महान व्हा
स्टेटस
आयुष्यात आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींबरोबर नेहमी त्यांच्यापेक्षा लहान होऊन जगण्याचा प्रयत्न करा.

कारण जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा इतरांना समजून घेता आणि मानही ठेवता. लहानहोणं याचा अर्थ कमीपणा घेणं असा ... ...अजून पुढं आहे →
आनंद
स्टेटस
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही, असं वाटतं वाटतं ते साध्य करुन दाखवणं!

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२१