मराठी संदेश: टोचण!
खास लोकांसाठी खास मराठी शैलीत टोचण!

टोचण!

पाप

ज्याच्या मनात पाप, त्याला पोरे आपोआप!

टोचण!

बच्चू...

हातात कॅडबरी असताना समोर आलेलं बिस्कीट सुद्धा तुला सोडवत नाही! बच्चूच आहेस तू!

टोचण!

श्रावण

श्रावण पाळणाऱ्या लोकांनी फक्त बोरींगचे पाणी प्यावे. कारण विहीर, तलाव आणि नदीच्या पाण्यात मासे, खेकडे असतात. त्यामुळं, श्रावण पाळला असं म्हणता येणार नाही, असं आमचं मत आहे!

टोचण!

नाटक

भडजींची कथा आणि बायकोची व्यथा एक सारखी असते. समजत तर काहीच नाही, पण लक्षपूर्वक ऐकण्याचं नाटक करावं लागतं!

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०