मराठी संदेश: टोचण!
खास लोकांसाठी खास मराठी शैलीत टोचण!

टोचण!

बदल

जसे आहात तसेच रहा. नेहमी लोकांच्या सवडी-आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल!

टोचण!

भावना

म्हणे, भावना व्यक्त केल्या पाहिजेत. बरं, आम्ही भावना व्यक्त केल्या तर लोकं शिव्या दिल्या असं म्हणतात!

टोचण!

ब्रेकअप

काही लोकांचं प्रेम इतकं उतू जातं की दिवसांतून ३-४ वेळा ब्रेकअप करतात!

टोचण!

विचार

मनात येतं की काही लोकांना खूप बदडून काढावं. पण मग ते पण आपल्याला हानतीलच म्हणून सोडून देतो!

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०