मराठी संदेश: टोचण!
खास लोकांसाठी खास मराठी शैलीत टोचण!

वेळ.
टोचण!
वेळ आल्यावर आपल्या गरजा बदला, पण आपल्या गरजेसाठी आपली माणसं बदलू नका!
अनुभव
टोचण!
तुमच्यापेक्षा ४ लॉकडाऊन जास्त बघितलेत आम्ही..!
या..
टोचण!
वाड्यावर या...!
बायका
टोचण!
तेंच्याकडं: मिस स्मिथ, मिस विल्यम्स, मिस मिलर...
आमच्याकडं: पाटलीन, शिंदिन, पवारीन, सावंतीन, चव्हानीन, कदमीन, देशमुखीन वगैरे वगैरे ... ...!
×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०