समर्थ रामदास स्वामीं: मनाचे श्लोक
समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक मराठी संदेश आणि मराठी ग्रीटिंग/ शुभेच्छापत्रे

’मनाचे श्लोक’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे. मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत 'मनाचे श्लोक' सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्षा मागतानाही म्हटले जात.

Manache Shlok by Swami Ramdas!

थोडं थांबा.

मनाचे श्लोक

© मराठी ग्रीटिंग हक्क राखीव व अस्वीकरण धोरण पहा.

डाउनलोड सुरु आहे... तोपर्यंत, नवीन आणि अधिक माहितीसाठी आमच्याबरोबर सामील व्हा!

टेलिग्राम वर सामील व्हा हे बंद करा