बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे.

Greeting Card

← आपलं आवडतं ग्रीटिंग निवडा! →

marathi greetings: ambedkar-jayantimarathi greetings: ambedkar-jayantimarathi greetings: ambedkar-jayanti

© मराठी ग्रीटिंग हक्क राखीव व अस्वीकरण धोरण पहा.

डाउनलोड सुरु आहे... तोपर्यंत, नवीन आणि अधिक माहितीसाठी आमच्याबरोबर सामील व्हा!

टेलिग्राम वर सामील व्हा हे बंद करा