मराठी ग्रीटिंग: मराठी सणवार, वाढदिवस, लग्न, अभिनंदन, साखरपुडा, बाळाचे आगमन, नवीन घर, माफी शुभेच्छापत्रे

आपण मराठी लोक वर्षभरात अनेक सणवार साजरे करतो. यामध्ये मुख्य आहेत मकर संक्रांती, गुढी पाडवा, राम नवमी, हनुमान जयंती, नारळी पौर्णिमा, मंगळा गौर, जन्माष्टमी, गणेशोत्सव, कोजागिरी, दिवाळी, खंडोबा सण (चंपा षष्ठी), शिवरात्री आणि होळी यांचा समावेश होतो. या महिन्यात येणारे असे काही खास सणवार असे आहेत.

प्रासंगिक शुभेच्छा ह्या प्रसंगानुरूप आणि विशेष वेळेनुसार बदलत जातात. जसं, प्रसंग जर परीक्षेचा असेल तर त्या व्यक्तीला परीक्षेत उत्तम यश मिळावे अश्या शुभेच्छा दिल्या जातात. वाढदिवस असेल तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवाय वेळेनुसार शुभेच्छा द्यायच्या तर पहाटेच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सकाळच्या शुभेच्छा पासून सुंदर दिवसाच्या शुभेच्छा ते अगदी रात्रीला शुभ रात्री शुभेच्छा.

काही खास प्रसंग म्हणजे बाळाचे आगमन, साखरपुडा, लग्नाच्या ते लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, नवीन घर ते अभिनंदर आणि धन्यवाद ते माफी.. सारं मराठी ग्रीटिंग वर! सादर आहेत अशी अनेक प्रासंगिक शुभेच्छापत्रे!

वाढदिवस
चारोळ्या
मैत्री
हसा ओ
आयुष्य हे!
प्रेम म्हंजे..!
विचारधन
स्टेटस

© मराठी ग्रीटिंग हक्क राखीव व अस्वीकरण धोरण पहा.