मराठी संदेश: शुभ रात्री
शुभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

चांगलं कर्म...
शुभ रात्री
देवाने तर पहिलेच सांगुन ठेवलं आहे: माझ्याकडे मागून मिळालं असतं, तर, भिकाऱ्याला भिक आणि शेतकऱ्याला पीक कधीच कमी पडू दिलं नसतं. त्यासाठी माणसाने श्रमाने कष्ट करणे हेच कर्म आहे..! फक्त ... ...अजून पुढं आहे →
विश्वास
शुभ रात्री
खेळात जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दीपेक्षा, खेळात उतरायच्या आधी विश्वासाने पाठीवर ठेवलेले काही हात खुप किंमती असतात!
मैत्र
शुभ रात्री
मित्र गरज म्हणून नाही, तर सवय म्हणून जोडा. कारण गरज संपली जाते, पण सवयी कधीच सुटत नाहीत!
शब्द
शुभ रात्री
शब्द मोफतच असतात! पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की, त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल!
खरं सुख
शुभ रात्री
ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या, पण सांडण्याआधीच ते वाटायला शिका. माणुसकी कमी होत चाललीय, तेवढी फक्त जपा. इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगतं उद्या सुख असेल पण माणुसकी सांगते... ... ...अजून पुढं आहे →
शब्द आणि विचार हे
शुभ रात्री
शब्द आणि विचार हे दोन प्रॉडक्ट आपल्या स्वत:च्या कंपनीतील आहेत. क्वालिटी व गुणवत्ता जेवढी चांगली ठेवाल तेवढी जास्त किंमत मिळेल!

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२१