मराठी संदेश: टोचण!
खास लोकांसाठी खास मराठी शैलीत टोचण!

वाट
टोचण!
नुसती वाट बघून हाती येतं, ते फक्त म्हातारपण!
विचार
टोचण!
परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार मात्र भिकारी नसावेत!
वॉलेंटाईन
टोचण!
मला वाटतं, वॉलेंटाईन आणि क्वारंटाइन भाऊ बहिण असावेत. कारण, वॉलेंटाईन १४ फेब्रवारीला आणि क्वारंटाइन १४ दिवसांचे!
कहाणी
टोचण!
एक होता राजा, एक होती राणी!
"तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल!";
तिथंच संपली कहाणी!
मज्जा
टोचण!
बॅक्टेरिया: जीवाणू
व्हायरस: विषाणू
गुबगुबीत लोकं: खावाणू.. पिवाणू.. मज्जा कराणू..!
×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०