मराठी सुविचार
सुविचार, विचारधन, अवतरणे, चारोळ्या, अनुभव आणि अनुभूती यांचे मराठी संदेश आणि मराठी ग्रीटिंग/ शुभेच्छापत्रे.

प्रासंगिक शुभेच्छा ह्या प्रसंगानुरूप आणि विशेष वेळेनुसार बदलत जातात. जसं, प्रसंग जर परीक्षेचा असेल तर त्या व्यक्तीला परीक्षेत उत्तम यश मिळावे अश्या शुभेच्छा दिल्या जातात. वाढदिवस असेल तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवाय वेळेनुसार शुभेच्छा द्यायच्या तर पहाटेच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सकाळच्या शुभेच्छा पासून सुंदर दिवसाच्या शुभेच्छा ते अगदी रात्रीला शुभ रात्री शुभेच्छा.

सुप्रभात
शुभ दिन
शुभ रात्री

देव बाप्पा
स्टेटस
वाढदिवस
चारोळ्या
मैत्री
हसा ओ
प्रेम म्हंजे..!
विचारधन

© मराठी ग्रीटिंग हक्क राखीव व अस्वीकरण धोरण पहा.