मराठी संदेश: मैत्री
तुझी माझी यारी..! मैत्री - मित्र, दोस्त यांच्यासाठी खास मैत्रीचे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

रस्ता आणि प्रवास
मैत्री
लोकांनी सांगितल म्हणून कोणतीही गोष्ट करू नका. जे योग्य आणि मनाला पटेल तेच करा. कारण लोक फक्त रस्ता दाखवतात, प्रवास आपल्यालाच करावा लागतो!
शर्यत
मैत्री
जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपलीच माणसं सोडून जातात!
आपली माणसं
मैत्री
आपली वाटणारी सगळी माणसं आपली नसतात. कारण वाटणं आणि असणं यात खुप फरक असतो.
खरी मैत्री
मैत्री
जिव लावलेल्या व्यक्तीला एक दिवस न बोलल्याने काय त्रास होतो हे फक्त त्यालाच कळू शकते ज्याने मनापासुन खरी मैत्री आणि प्रेम केलेलं असतं!
×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०