मराठी संदेश: प्रेम म्हंजे..!
प्रेम म्हणजे प्रेम असतं..., फक्त सांगणं जरुरी असतं! प्रेमाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

मन हे
प्रेम म्हंजे..!
मन हळवं असावं पण दुबळं नसावं, कारण हळव्या मनाला भावना कळतात तर दुबळ्या मनाला नेहमी वेदना छळतात!
विश्वास
प्रेम म्हंजे..!
विश्वास एखाद्या व्यक्तीवर इतका करा की तुम्हांला फसवताना ती व्यक्ती स्वतःला दोषी समजेल!
नाती
प्रेम म्हंजे..!
कधी कधी मजबूत हातांनी पकडलेली बोटंसुदधा निसटुन जातात.
कारण नाती ताकदीने नाही, मनाने निभवायची असतात!
बायको आणि नवरा..
प्रेम म्हंजे..!
आठवून आठवून भांडते, ती "बायको" असते...
आणि...
विसरल्याने बोलणी खातो, तो "नवरा" असतो!
पण दिसू नाही देणार!
प्रेम म्हंजे..!
किती प्रेम आहे तुज्यावर खरंच नाही सांगणार? आता सावली सारखं राहणार तुज्यासोबत. पण दिसू नाही देणार!
प्रेम हे
प्रेम म्हंजे..!
प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवं असत मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि समजूनही घेतात.

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२१