मराठी संदेश: टोचण!
खास लोकांसाठी खास मराठी शैलीत टोचण!

टोचण!

संदेश

चप्पल चोरीला जाते म्हणून मंदिरात जाणं टाळायचं नसतं आणि कुणी उत्तर देत नाय म्हणून संदेश पाठवणं सोडायचं नसतं!

टोचण!

लावालावी

लावालावी करायची असेल तर झाडांची करा, माणसांची नको!

टोचण!

व्हिटॅमिन

दारुमध्ये व्हिटॅमिन पी असतं!

टोचण!

मैत्री

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात द्यायला विसरतो त्यांना मित्र म्हणून पाठवतो! आयुष्यात कमवलेली एकमेव दौलत, मित्र!
मैत्रीच्या व मैत्री-दिवसाच्या शुभेच्छा!

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०